अशा पद्धतीने जर चमचमीत फ्लॉवर बटाटा रस्सा बनवलात तर बोटे चाखत बसाल, ईतर डाळ आमटीची गरजच भासणार नाही
Gharcha Swaad Gharcha Swaad
1.27M subscribers
527,925 views
5.4K

 Published On Dec 6, 2019

Homemade Flower Batata Rassa | फ्लॉवर बटाटा रस्सा | Cauliflower Potato Curry | Easy & Simple Recipe By Gharcha Swaad



Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

🍲 Buy Meyer Cookware 🍳



Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

साहित्य - २०० ग्रॅम फ्लॉवर, १०० ग्रॅम बटाटा, ५० ग्रॅम हिरवा ओला वाटाणा, ¼ कप ओल्या नारळाचा खीस, १" आले, ५/६ लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर वाटणासाठी, १ टोमॅटो फोड केलेले, २ कांदे बारीक चिरलेले, ६/७ कडीपत्त्याची पाने, २ हिरव्या मिरच्या, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ½ tsp राई, ½ tsp जीरे, ½ tsp हळद, १½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp घरगुती गरम मसाला, २ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, ४/५ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती - प्रथम मिक्सर मध्ये ओल्या नारळाचा खीस, आले, लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या इत्यादी बारीक वाटून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यात राई, जीरे, कडीपत्ता, कांदा, चिरलेली हिरवी मिरची आणि हिंग घालून फोडणी तयार करून घ्यावी. त्यानंतर यात घरगुती लाल मसाला आणि हळद घालून मसाला परतून घ्यावा. परतल्यानंतर यात तयार केलेले वाटण घालावे आणि तेल सुटे पर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर यात सर्व भाज्या घालाव्यात आणि मसाल्यात एकजीव करून घ्याव्या. आता रस्स्यासाठी २ ग्लासभर पाणी घालावे आणि भाजी एकजीव करून वर झाकण ठेवून ५ मिनिटांची मध्यम आचेवर वाफ काढावी. त्यानंतर पुन्हा भाजी ढवळून घ्यावी आणि त्यात टोमॅटो, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून भाजी एकजीव करून घ्यावी. आता वर झाकण ठेवून १० मिनिटांची वाफ घ्यावी आणि गरमागरम भातासोबत फ्लॉवर बटाटा रस्सा भाजीचा स्वाद घ्यावा.

#flowerbatatarassa #maharashtrianrecipe #flowerbatatarassabhaji


👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...  

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...  

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...  

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घर...  

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home ...  

6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट...  

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala R...  

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified but...  

9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri |...  


If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Join Us On Facebook 👉   / gharcha.swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

show more

Share/Embed