Runwal Gardens our under construction flat 1bhk & neighbour 2bhk
Vishamol Vlogs Vishamol Vlogs
4.36K subscribers
2,545 views
20

 Published On Feb 11, 2024

नमस्कार मंडळी माझे नाव सौ. विशाखा अमोल डफळे.
मी एक वर्किंग वुमन असून हे माझे Vlogging चे चैनल आहे त्याच्यावर मी माझे Vlogs अपलोड करत असते..
Vlogging सोबत ह्या चैनल वर तुम्हाला Informative Videos सुद्धा पाहायला मिळतील..
आम्ही सध्या मुंबईत राहतो आणि लवकरच आम्ही डोंबिवली रुणवाल गार्डन येथे शिफ्ट होणार आहोत अर्थातच आमचा पझेशन मिळेल त्यानंतर आम्ही तिथे शिफ्ट होणार आहोत.. i.e.In 2024
तेव्हा तिथे गेल्यावर ते तिकडच्या जागेमध्ये Vlogging करायला मला खूप आवडेल.. आणि आय होप तुम्ही सर्व एन्जॉय कराल ते Vlogs त्याचबरोबर तिथले काही updates तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करेन..
तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला Subscribe जरूर करा..

For sponsership and paid promotion email at:

[email protected]

show more

Share/Embed