🏡JALSA RESORT (Farmhouse )🏡Best Farmhouse in Karjat😍🍗 Good food and Outdoor Games🏏🎯L and T OPS Team🎉
Bhatkya khadad Bhatkya khadad
808 subscribers
241 views
28

 Published On Feb 5, 2024

🏡 JALSA RESORT (Farmhouse ) 🏡 *Best Farmhouse in Karjat 😍 🍗 Good food and Outdoor Games *🏏🎯🏆*L and T OPS Team 🎉

😍😍 *भटक्या खादाड*😍😍

या युट्युब चॅनल वर नवीन vlog विडिओ प्रदर्शित झाला आहे तरी.

Vlog सर्वांनी बघा नक्की आवडेल

🏡या विडिओ मध्ये मी माझ्या L and T office च्यां Team सोबत कर्जत येथील JALSA RESORT ला visit केला तेव्हा तेथे केलेली मजा मस्ती यांचे चित्रीकरण या Vlog मध्ये केलेले आहे 🎯. तसेच या ब्लॉग मध्ये आम्ही Cricket ची🏏 मॅच खेळलो तेव्हा खूप धमाल केली तेही दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे 😍 मी पहिल्यांदाच या Resort visit केला होता आणि खूप छान असा अनुभव होता 🙏🏻😍 Veg आणि Non Veg असा दोन्ही जेवण खूप छान होता 😍 तुम्ही ही नक्की या Resort la Visit करा 👍
.

तरी हा विडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक,कमेन्ट व शेअर करून फुल्ल सपोर्ट करा.

*भटक्या खादाड या युट्युब चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका*👍👍👍

Like 😍
Share
Subscribe


धन्यवाद 😍
🙏

#trending #viral #shortsvideo
‪@VIKASGOTHANKAR‬
#karjat
#karjatvilla
#jalsa
#farmhouse
#resort #nature

show more

Share/Embed