अवघ्या 20 मिनिटांत बनवा हाँटेल सारखीTastyचमचमीत Street Style पावभाजी | PavBhaji Recipe in Marathi |
Ashvini's Cooking Ashvini's Cooking
4.43K subscribers
340 views
11

 Published On Feb 21, 2024

अवघ्या 20 मिनिटांत बनवा हाँटेल सारखीTastyचमचमीत Street Style पावभाजी | PavBhaji Recipe in Marathi |



नमस्कार 🙏
पावभाजी हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. कोणताही समारंभ असो किंवा Birthday party तर जेव्हा आपण मेन्यू ठरवत असतो तेव्हा सर्वांत आधी आठते ती म्हणजे पावभाजी कारण लहान्यानपासूनच तर मोठ्यान पर्यंत सर्वांनाच पाव भाजी खुप आवडते. तर मी पावभाजी ची खूप सोपी, झटपट अशी पध्दत सांगितलेली आहे. एकदम चविष्ट आणि चमचमीत अशी तर
तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने पावभाजी ची रेसिपी एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली तर एक लाईक 👍नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏😊


Ingredients/ साहित्य √

Carrot / गाजर - 1Cup
Cauliflower / फ्लावर -1Cup
Capsicum / शिमला मिरची - 1 Cup (fine chopped)
Onion /कांदा -1Cup (fine chopped)
Tomato / टोमॅटो -1 Cup(fine chopped)
Beetroot / बीट -1/4 Cup
peas / मटार -1/२ Cup
Potato / बटाटा - 2 Cup
Oil / तेल - 4 tbsp
Ginger garlic paste/आलं लसूण पेस्ट -1 tbsp
Cumin seeds/ जीरे -1 tsp
kashmiri Mirchi powder काश्मीरी मीरची पावडर -1tsp
Pavbhaji Masala /पावभाजी मसाला - 3tbsp
Butter /बटर
Coriander leaves/ कोथिंबीर
Salt to taste / चवीनुसार मीठ





#पावभाजीरेसिपी #पावभाजीमराठीरेसीपी #Pavbhaji
#StreetStylepavbhaji #restaurantstylepavbhaji
#birthdaypartymenu #birthdayrecipe #cooking
#partyrecipe #streetfoodrecipe #ashviniscooking
#तवापावभाजी #tiffinrecipe #dinnerrecipe #viral #birthdaypartyrecipe #testy #cookingathome
#instantpavbhaji #झटपटपावभाजीरेसिपी #lunch #breakfastrecipe ##cookerpavbhajirecipe #breakfastideas #कुकरमध्येबनवाझटपटपावभाजी

Don't Forget Like Share Subscribe
Thank You For Watching My Recipe
Ashvini's cooking 😊🙏

show more

Share/Embed