पाणीपुरवठा गैरवर्तन प्रकरणी सांगोला येथील उपअभियंता सुरेश कमळे निलंबित मुंबई प्रतिनिधी वेळोवेळी
STAR MAHARASHTRA STAR MAHARASHTRA
443 subscribers
308 views
5

 Published On Jul 21, 2024

पाणीपुरवठा गैरवर्तन प्रकरणी सांगोला येथील उपअभियंता सुरेश कमळे निलंबित मुंबई प्रतिनिधी वेळोवेळी सूचना देऊ नये जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे उद्दिष्ट पूर्ण न करणे वरिष्ठांच्या बैठकांना दांडी मारणे अशा प्रकारचे गॅस शिस्तीचे वर्तन केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या सांगोला ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागातील उपअभियंता सुरेश भिमराया कमळे यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी निलंबित केले आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कांबळे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे दिला होता त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईने काम चुकार व गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे निलंबित उप अभियंता कमळे यांनी आपल्या सेवेत अनेक गैरप्रकार केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे निलंबन काळात कमळे यांना छत्रपती संभाजी नगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात काम करावे लागणार मुख्य अभियंतांच्या परवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यात येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. सांगोला जलजीवन योजनेत झालेल्या घोटाळ्याचे प्रकरण सांगोलाचे नेते राजाराम काळेबाग यांनी उघडकीस आणले होते त्यामुळे आता कमळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यामुळे राजाराम कालेबाग यांचं जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे

#starmaharashtra #maharashtranews #maharashtra #mumbainewschannel #cmshinde #ashaworker #maharashtrasamachar #mumbaiindians #obcreservation

show more

Share/Embed