बिना सोडा, दही न वापरता, न आंबवता बनवा 10 मिनिटांत गहु पिठाचा कुरकुरीत डोसा | Wheat Flour Dosa |
Super May Leki Super May Leki
11.1K subscribers
1,228,450 views
0

 Published On Jul 8, 2023

न सोडा वापरता, न दही वापरता, न पीठ आंबवता 10 मिनिटांत बनवा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा |

साहित्य-
1 वाटी गव्हाचे पीठ
½ वाटी रवा
⅗ - 4 वाटी पाणी
1 हिरवी मिरची
6-7 लसूण पाकळ्या
¼ चमचा जीरे
½ इंच आल
1 बारीक चिरलेला कांदा
5-6 बारीक चिरलेले कडीपत्त्याची पाने
¼ चमचा ओवा
1 चमचा तीळ
¼ चमचा लाल तिखट
1 चमचा लिंबाचा रस
चवीनुसार मीठ

टोमॅटो डोसा रेसिपी
   • सकाळच्या नाष्ट्याला बनवा झटपट आणि क्र...  

तांदळाच्या पिठापासून बनवा कुरकुरीत डोसा
   • तांदळाच्या पिठापासून बनवा झटपट व कुरक...  

मसाला डोसा रेसिपी
   • Instant & Crispy Masala Dosa Recipe |...  

गव्हाच्या पिठाचा डोसा
   • अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये बनवा गव्हाच...  

#dosarecipe
#dosa
#supermayleki
#marathirecipe

Thank You..❤️

show more

Share/Embed