Mangesh Ganesh Chaudhari
Bhavarlal and Kantabai Jain Foundation Bhavarlal and Kantabai Jain Foundation
399 subscribers
107 views
18

 Published On Jan 14, 2022

|| आनंददायी अनुभूती || भाग - ५
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक पथसंचलनात कान्हदेशातील भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची निवड झाली आहे, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे.
आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'राष्ट्रीय एकात्मता आणि कला संपदेचा उत्कृष्ट आविष्कार' यांचा सुरेख समन्वय असलेला 'वंदे भारतम्' उपक्रम आयोजित केला होता.
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या निवड झालेल्या पथकातील कलावंताशी साधलेला संवाद क्रमशः प्रसारित करीत आहोत.
#AmritMahotsav #vandebharatam #RepublicDay2022 #BKJFoundation #anubhuti

show more

Share/Embed