Pune: मुलीचे प्राण वाचविणाऱ्या दिनेश मढवीने सांगितला कोयता हल्लाचा थरार
Loksatta Loksatta
1.14M subscribers
71,818 views
417

 Published On Jun 28, 2023

एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारची निर्घृण हत्याप्रकरणातून महाराष्ट्र सावरत नाही तोवर पुण्यातूनच दुसरी एक धक्कादायक घटना समोर आली. पुण्यातील सदाशिव पेठेत पेरुगेट चौकीजवळ शंतनू जाधव या तरुणाने एका मुलीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. हल्ला करणार्‍या आरोपी शंतनू जाधव याला स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लेशपाल जवळगे, हर्षद पाटील आणि दिनेश मढवी या तिघा तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोपीचा प्रतिकार करीत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या एकूणच घटनेबाबत दिनेश मढवी यांनी माहिती दिली.
#pune #sadashivpet #dineshmadhvi #maharashtranews #maharashtra #punenews #india
.
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

show more

Share/Embed