Sharad Mohol च्या हत्येमागे Ganesh Marne, २० वर्षानंतर घेतला भावकीतला बदला
Sakal (सकाळ) Sakal (सकाळ)
1.3M subscribers
166,823 views
1.2K

 Published On Jan 18, 2024

#sharadmohol #ganeshmarne #gangwar
11 जानेवारी 2010 पुण्यातील निलायम टॉकीज. गजबजलेला भाग. त्यावेळी ‘नटरंग’ हा मराठी चित्रपट तुफान हीट झाला होता. हाच चित्रपट बघायला पुण्यातील कुख्यात गुंड निलायमला गेला होता. चित्रपट पाहून झाल्यावार चहा प्यायला म्हणून तो शेजारच्या प्लॅटिनम हॉटेलमध्ये गेला. पण त्याला याची कप्लना नव्हती की, त्याच हॉटेलमध्ये त्याचा कळा दबा धरून बसलाय. यातचं ७-८ जण आले आणि त्याच्यावर तुटुन पडले कोयत्याने सपासप ४० वार करत गोळ्यासुद्धा झाडल्या. आणि त्या गुंडाचा गेम केला.
Please Like and Subscribe for More Videos.

Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup  

log on to: https://www.esakal.com/

Social Media Handles:

Facebook:   / sakalnews  

Twitter:  / sakalmedianews  

Instagram:   / sakalmedia  

Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...

Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...

show more

Share/Embed