पुस्तक प्रकाशन सोहळा - 19 जुलै 2023
PSG Life Lessons PSG Life Lessons
3.23K subscribers
405 views
14

 Published On Aug 3, 2023

#prachinsanhitagurukul #lifequotes #knowyourself #harishpatankar
केशायुर्वेद इंग्लिश पुस्तक लिखाणात मदत केलेल्या
केशायुर्वेद मेम्बर्स
वैद्य भाग्यश्री सेवेकरी,
वैद्य स्निग्धा वर्तक
वैद्य प्रीती म्हात्रे
वैद्य रिचा अग्रवाल आणि
वैद्य शीतल त्रिवेदी (गुजराती भाषांतर)
वैद्य गौरंग लायन्सवाला ( गुजराती भाषांतर)
वैद्य कुसुम पांडये ( हिंदी भाषांतर)
वैद्य विनिशा शर्मा (हिंदी भाषांतर) यांचे पण मनापासून आभार..!!
अनेक वर्षे राहिलेले पेंडिंग काम पूर्ण करून मला खऱ्या अर्थाने वाढदिवसाचे गिफ्ट दिलेल्या, अनेक दिवस रात्र रात्र जागरण करून, त्यातील चूक दुरुस्ती, नवे विचार, कन्सेप्ट, फोटो व मॉडर्न ट्रायकॉलॉजी त्यात लिहून पुस्तकाला खऱ्या अर्थाने परिपूर्ण केलेल्या प्रिय पत्नी डॉ स्नेहल पाटणकर मॅडम चे मनापासून आभार.🌹🌹🙏🙏
तसेच नेहमीच ऐनवेळी काम सांगूनही दर वेळी उत्तम मुखपृष्ठ करून देणारे आमचे मित्र धनंजय देशपांडे अर्थात DD,
केशायुर्वेद ला सदैव मोलाची साथ प्रेम शुभाशीर्वाद देणारे BVG चे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड सर.
कोअर टीम
वैद्य निलेश ढवळे,
वैद्य विवेक आंबरे,
वैद्य ओमप्रसाद जगताप
वैद्य वैष्णवी पोतनीस
वैद्या. विनिता ठोळे
वैद्य स्वप्नील भाकरे
वैद्य केदार जोशी आणि सर्व गुरुकुल परिवार , केश व कायायुर्वेद परिवाराचे मनापासून आभार व धन्यवाद.
टीम
प्राचीन संहिता गुरुकुल,
#केशायुर्वेद
#कायायुर्वेद

show more

Share/Embed