Decoding Diabetes : Episode 8: Part 1: डायबेटीस आणि वैवाहिक जीवन | Dr Bhagyesh Kulkarni
Dr Bhagyesh Kulkarni Dr Bhagyesh Kulkarni
24.6K subscribers
3,215 views
104

 Published On Oct 8, 2024

डायबेटीस हा आजार केवळ शरीरावरच नाही तर मानसिक आणि वैवाहिक जीवनावरही परिणाम करतो का? विशेषत: वैवाहिक जीवनात या आजाराचे परिणाम अधिक तीव्र होतात का? या व्हिडिओ मधे आम्ही डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनातील problems वर चर्चा केली आहे.

डायबेटीसमुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा वैवाहिक नात्यावर काय परिणाम होतो? गर्भधारणेत अडचणी येतात का? डायबेटीस असताना वैवाहिक जीवनाचा संतुलन कसे राखावे? अशा काही प्रश्नांची उत्तरे आम्ही या एपिसोड मध्ये डॉ. भाग्येश यांना विचारली आहेत.

डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत.
भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.

हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.

📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277

🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 https://drbhagyeshkulkarni.com/

#Diebetes #DiabetesAwareness #DrBhagyeshKulkarni #DrBhagyesh

show more

Share/Embed