Namo Rojgar Melava Baramati मधल्या कार्यक्रमाची चर्चा पण आतापर्यंत किती जणांना नोकऱ्या मिळाल्यात ?
BolBhidu BolBhidu
2.21M subscribers
18,226 views
433

 Published On Mar 2, 2024

#BolBhidu #NamoRojgarMelava #Baramati

बारामतीमध्ये २ मार्चला नमो महारोजगार मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीची चर्चा झाली, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रोजगार मेळाव्यामध्ये ४५ हजारपेक्षा जास्त तरुणांना नोकऱ्या मिळतील असा दावा सरकारने केला आहे.

३११ कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभाग घेणार आहेत. अशाच पद्धतीचे मेळावे राज्य सरकारने नागपूर, लातूर आणि अहमदनगर इथेही भरवले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे मेळावे घेण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, या मेळाव्यांमधून खरंच तरुणांना नोकऱ्या मिळत आहेत का? आत्तापर्यंत झालेल्या मेळाव्यांमध्ये किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या? आणि सरकार कशा पद्धतीने हे मेळावे आयोजित करत आहे ? पाहुयात या व्हिडिओतून



चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed