कुळीदाचे वड्यांची भाजी | सोपी सांडग्याची भाजी | Simple Sandgyachi Bhaji | स्वादिष्ट भोजन मराठी
स्वादिष्ट भोजन मराठी स्वादिष्ट भोजन मराठी
6.25K subscribers
351 views
6

 Published On Sep 11, 2023

आज आपण बनवणार आहोत कुळीदाचे वड्यांची भाजी !
रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवारास नक्की आवडेल याची खात्री!

साहित्य :

• कुळीद वडे : १ वाटी
• कांदा : १
• आलं लसूण पेस्ट : २-३ चमचे
• चण्याचे पीठ : १ चमचा
• हळद : ½ चमचा
• काळा मसाला : १ चमचा
• लाल मसाला : १ चमचा
• कोथिबीर
• मीठ
• पाणी

Ingredient :

• Sandge Wade : 1 bowl
• Onion : 1
• Ginger Garlic Paste : 2-3 spn
• Chickpea Flour : 1 spn
• Turmeric : ½ spn
• Kala Masala : 1 spn
• Chili Powder : 1 spn
• Coriander
• Water
• Salt

रेसिपी कशी वाटली??🧐😅

कमेंट करून सांगा 😊..

तुमच्या comments आणि feedbacks ची आम्हाला नेहमी उत्सुकता असते..😁😁

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा...👍🏻👍🏻👍🏻
आणि शेअर करायला विसरू नका....🙌🏻🙌🏻

ह्या सारख्या अशा स्वादिष्ट रेसिपीस बघण्यासाठी स्वादिष्ट भोजनला subscribe 🔔 करा.. धन्यवाद..🙏🏻🙏🏻😊

show more

Share/Embed