महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ | Sadetin Shakti Peeth History | Navratri Utsav 2023
Marathi Mulgi Deepali Marathi Mulgi Deepali
22.3K subscribers
3,439 views
32

 Published On Oct 9, 2023

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ | Sadetin Shakti Peeth History | Navratri Utsav 2023

नमस्कार

मराठी मुलगी दिपाली याच्या मध्ये मी दिपाली आपणा सर्वांचं स्वागत करते

आपण नेहमी आपल्या चैनल वरती वेगवेगळे व्हिडिओज
बनवत असतो तर त्यात बरेच धार्मिकतेचे व्हिडिओ पण असतात

तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ कोणते आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे

शक्तिपीठ कसे निर्माण झाले याची सर्व मराठी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते आहे ते पण आपण दाखवलेले आहे

साडेतीन शक्तीपीठाचे आख्यायिका काय आहे

तुळजाभवानी माता रेणुका माता महालक्ष्मी माता या तीन्ही मातेचे एकच रूप असलेले अर्धे पीठ कोणते आहे त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली

तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपणा सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा

धन्यवाद.....🙏

Related Searches -
marathi mulgi deepali
sadetin shakti peeth
sadetin shakti peeth history
sadetin shakti peeth aarti
sadetin shaktipeeth
sadetin shakti peeth katha
sadetin shakti peeth mandir
sadetin shakti peeth darshan
mahalaxmi mandir
tuljapur
tulja bhavani temple
navratri special
navratri utsav 2023

#marathimulgideepali #navratri #sadetinshaktipeeth #mahalakshmitemple #tuljabhavanidarshantoday #tulja_bhavani #tuljabhavani_darshan #tuljabhavani_pooja #devi

show more

Share/Embed