Uddhav Thackeray Dasara Melava 2024 Live : निवडणुकीआधी कोणावर टीकेचे बाण, ठाकरे गटाचा मेळावा सुरु
Mumbai Tak Mumbai Tak
3.9M subscribers
73,396 views
942

 Published On Streamed live on Oct 12, 2024

#ShivSena #UddhavThackeray #DasaraMelava
दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजीपार्कवर आयोजित करण्यात आला आहे. निवडणुकींना अवघा एक महिना राहिलेला असताना ठाकरे त्यांच्या भाषणातून कोणावर टीकेचे बाण सोडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गेल्या अडीच वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या सगळ्या घटनांचा आढावा उद्धव ठाकरे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

show more

Share/Embed