द्राक्षबागेत काडया किती ठेवणार सोपां गणित | द्राक्ष वेली वरील काडी संख्या
shetkari majha shetkari majha
78.8K subscribers
4,552 views
143

 Published On May 10, 2023

@shetkarimajha
द्राक्षबागेत काडया किती ठेवणार सोपां गणित | द्राक्ष वेली वरील काडी संख्या
----------------------------------------------------
द्राक्ष बागेत काडया ठेवायच्या सोप्या गणिता विषयी प्रश्न द्राक्ष बागाइदार म्हणून कायम असतो. ह्या काड्याच्या संख्या ठरविण्या बाबत सविस्तर चर्चा केली आहे. द्राक्ष बागेत चांगली घडनिर्मिती होण्यासाठी द्राक्षवेलीवरील पानसंख्या म्हत्वाची असते. म्हणून खरड छाटणी वेळी वेलीवरील ठेवायाच्या काडया बाबतीत ह्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
टॉपिक
द्राक्ष बाग आणि काडी संख्या
द्राक्ष बागेत काडी संख्या कशी ठेवावी
द्राक्ष बागेत लागवडीच्या अंतरानुसार काडी संख्या
द्राक्षवेलीचे लागवडीचे गणित आणि काडी संख्या

माझ्या बद्दल माहिती : मी श्रीहरी घुमरे मी गेली 12 /13 वर्षा पासून द्राक्ष शेतीत काम करत आहे. मी द्राक्ष शेतीत एक मार्गदर्शक म्हणून काम करत आलो आहे . द्राक्ष बरोबर इतर पिकामध्ये सातत्याने माहिती देणे पीक पद्धती शिकवणे असे काम मी करत आलो आहे . ह्या ठिकाणी मी फक्त द्राक्ष शेती बद्दल माहिती देत असतो .


शेतकरी माझा चे इतर सोशीयल मिडिया लिंक
फेसबुक :   / shrihari.ghumare  
इनस्टाग्राम :   / shrihari_ghumare  
टिव्टर :   / setkarimaja  

#द्राक्ष_शेती #द्राक्षशेती #grape #grapefruitjuice #grapes #grapeframing #grape

show more

Share/Embed