Published On Apr 26, 2023
चिकन आळणी भात | हॉटेल सारखा आळणी भात बनवा घरच्या घरी | Chicken alani bhat | Alani bhat
आजच्या व्हिडिओ मधे आपण चिकनचा अळणी भात कसा करायचा हे पाहणार आहोत. हा आळणी भात घरच्या घरी झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा हे देखील आपण पाहणार आहोत. चिकन आळणी भाताची रेसिपी आवडल्यास चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा..
साहित्य:-
चिकन पाव किलो
इंद्रायणी तांदुळ १ वाटी
कांदे २
तेल २ चमचे
तूप २ चमचे
अदरक लसूण पेस्ट २ चमचे
हळद १.५ चमचा
तमालपत्र ४
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
पाणी २ ग्लास किंवा आवश्यकतेनुसार
Keywords using in this video
chicken alani bhat,alani bhat recipe,alani bhat,maharashtrian chicken alani bhat,chicken alani bhat recipe,chicken recipe,alani bhat recipe in marathi,chicken alanı bhaat recipe,chicken alani,mutton alani bhat,chicken,chicken alani bhat recipe,chicken biryani,chicken aalni bhat,mutton aalani bhat recipe,chicken alani bhat recipe in marathi,alani bhat recipe,alani bhat,aalani bhat,alani bhat recipe in marathi,alani bhaat, damayantis kitchen,चिकन अळणी भात,चिकन अळणी भात रेसिपी,अळणी भात,चिकन अळणी,चिकन आळणी भात,मटण अळणी भात,आळणी भात,चिकन भात,चिकन आळणी भात रेसिपी,आळणी भात रेसिपी,आळणी भात कसा करायचा
#alanibhat #चिकनआळणीभात #DamayantisKitchen #alanibhatrecipe
#marathi #hotelstylealanibhat