बाप्पाचा विसर्जन मिरवणूक आणि रथोत्सव
aadesh patil holey aadesh patil holey
18 subscribers
304 views
14

 Published On Sep 24, 2024

जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, थिलोरी स्थापना :- १८०५
वर्ष :- २०२४
मानाची दिंडी :- पुंडा येतील ढोलाचे भजन मंडळ. ता. अकोट. जि. अकोला.
बाप्पाचा रथोत्सव साठी खास बैलगाडी(बंडी) च्या वर लखडी जाय आणि पटल्या, त्यावर मंदीर, समोर बंडीची आखं त्याला दोंहिबजुला चकजोडी हे सर्व नारळाच्या दोरी चे साहाय्याने मजबूत बांधून हा रथ तयार केला जातो. या रथ दोराच्या सहाय्याने माणसांनी ओढला जातो. रथाला दिशा देण्या साठी व अवरण्या साठी धुरीवर दोन धुरकरी असतात या रथामधून बाप्पाची गाव प्रदक्षण होते वर गावातील मंडळी गणपतीला आरती ओवाळून आणि रथा चा दोरीला खेचून आपले नवस पूर्ण करता.

show more

Share/Embed