चिंता, दुःख विसराल, पुलंचं हे भाषण ऐकून पोट धरून हसाल | InMarathi | P L Deshpande about Legends
InMarathi InMarathi
6.29K subscribers
563,380 views
5.7K

 Published On Jan 18, 2022

लता मंगेशकर , शांतारामबापू मो ग रांगणेकर अशा मान्यवरांबद्दल खास शैलीतील पुलंचे विचार असलेलं दुर्मिळ भाषण...जागतिक मराठी परिषदेच्या अधिवेशनामध्ये पु ल देशपांडे यांनी आयोजकांच्या आग्रहाखातर भाषण केलं होतं. त्यावेळी रंगमंचावर उपस्थित मान्यवरांची पु ल देशपांडे यांनी आपल्या खास शैलीत ओळख करून दिली होती. राजारामबापूंचा गोंधळ , लता मंगेशकर यांचं गाण , मो ग रांगणेकर यांची रंगमंचाबद्दलची निष्ठा , गोवारीकर यांचा हवामानाचा अंदाज , किर्लोस्कर यांची उद्योगाची चिकाटी याबद्दल पु ल देशपांडे व्यक्त झाले आहेत. प्रत्येक व्यक्तीची गुणवैशिष्ट्य पुलंनी उत्तम टिपलेली आहेत. पुलंचं हे भाषण ऐकून पोट धरून तुम्ही सगळे नक्कीच हसाल...

त्याच भाषणाचा संकलित अंश....

   • Video  

#InMarathi
#Pula
#Comedy
#Youtube
#Marathi

show more

Share/Embed