नवी मुंबईतला महाआगमन सोहळा २०२४ ( कोपरखैरणेचा एकदंत ).
Navi mumbai ganesh utsav Navi mumbai ganesh utsav
182 subscribers
38 views
2

 Published On Sep 21, 2024

Video maker ‪@cpstudios6966‬



एकदंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष २४ वे*
Instagram official id ekdantcharaja





ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटाला अलिकडे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 याने गौरवण्यात आलं आहे. यानंतर देशभरातील चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा कांतारा फिवर दिसत आहे. कांतारा चित्रपटापासून प्रेरणा घेत एका मंडळाने भुता कोला-थीमची बाप्पाची मूर्ती बनवली आहे. नवी मुंबईतील एकदंत मित्र मंडळाने 'कांतारा' फेम पंजुर्ली दैवाच्या भूता-कोला रुपातील मूर्ती बनवली आहे. 'कोपरखैरणेचा एकदंत' या मंडळाची ही आकर्षक मूर्ती आहे.






#ganpatibappamorya #ekdantya #bappa #vakrtund #ganpti #bappamorya #bappamorya #bappamajha
#mumbaiganpati #festival

show more

Share/Embed