गुरु चरणी ठेविता भाव। आपोआप भेटे देव।।
TUKARAM BHOR TUKARAM BHOR
40.8K subscribers
290,731 views
1.6K

 Published On Oct 14, 2021

संत तुकाराम

मनोहर बुवा मांडवकर

गुरुचरणी ठेविता भाव।
आपोआप भेटे देव॥१॥

म्हणुनी गुरूसी भजावे।
रुप ध्यानाशी आणावे॥२॥

गुरु म्हणजे आहे काशी।
सारी तिर्थे पायांपाशीं॥३॥

तुका म्हणे ऐसा गुरु।
त्याचे चरण हृदयी धरुं॥४॥

show more

Share/Embed