Manoj Jarange Patil Live : दसरा मेळावा घेणार? रुग्णालयातून जरांगेंची महत्त्वाची प्रेस
Mumbai Tak Mumbai Tak
3.87M subscribers
13,908 views
201

 Published On Streamed live 5 hours ago

#ManojJarange #MarathaReservation #Antarwali
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये ते उपचार घेत आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये जरांगेंनी त्यांची भूमिका मांडली आहे. जरांगे दसऱ्याला दसरा मेळावा घेण्याची देखील शक्यता आहे.

show more

Share/Embed