या संकटांमुळे श्रीविठ्ठलमूर्ती गुप्त ठेवली होती. अपरिचित इतिहास
मराठेशाही-प्रवीण भोसले मराठेशाही-प्रवीण भोसले
242K subscribers
60,237 views
1.5K

 Published On Jun 24, 2023

श्रीविठ्ठलाची मूर्ती सात वेळा का लपवावी लागली?*
या संकटांमुळे श्रीविठ्ठलमूर्ती गुप्त ठेवली होती. अपरिचित इतिहास
विठ्ठलभक्त छत्रपती मूर्तीरक्षणास धावले होते.*
मालोजीराजे भोसले ते सेनापती संताजी घोरपडे: श्रीविठ्ठलाचा अपरिचित इतिहास
बहामनी सल्तनतीच्या काळापासून छत्रपती राजाराम महाराजांपर्यंतच्या दोनशे वर्षांच्या काळातील श्रीविठ्ठल देवस्थानचा इतिहास काय आहे?*
श्रीविठ्ठलाची मूर्ती या काळात तब्बल सातवेळा का लपविली गेली? ती कुठे ठेवण्यात आली होती?
सुलतानी आक्रमणांच्या वेळी विठ्ठलमूर्ती कुठे कुठे गुप्तपणे ठेवण्यात आली?*
शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले, वडील शहाजीराजे भोसले, पुत्र छत्रपती राजाराम महाराज, नातू छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज दुसरे या सर्वांनी वेळोवेळी श्रीविठ्ठलासाठी दिलेली इनामे आणि रकमा यासह अनेक महत्त्वाच्या घटनांची माहिती सादर झाली आहे. जरूर पहा आणि शेअरही कर.*
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
   • Video  
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
   • Video  
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
   • Video  
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
   • Video  
भाग ५ - वीर बाजी पासलकर
   • Video  
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
   • गोदाजी जगताप: शौर्यगाथा व समाधी | मरा...  
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
   • Video  
भाग ८ - वीर जिवा महाले
   • जीवा महाले : शौर्यगाथा व समाधी | मराठ...  
भाग ९ - वीर संभाजी कावजी
   • Video  
भाग १० - शिवाजी काशीद
   • शिवाजी काशीद :शौर्यगाथा व समाधी | मरा...  
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
   • शंभूसिंह जाधवराव-शौर्यगाथा व समाधी:मर...  
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
   • बाजीप्रभू देशपांडे-शौर्यगाथा व समाधी:...  
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
   • बांदलवीर भाग १-कृष्णाजी व बाजी बांदल ...  
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
   • बांदलवीर भाग २- दिपाऊ,रायाजी व कोयाजी...  
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
   • बापूजी देशपांडे:  शौर्यगाथा व समाधी भ...  
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
   • चिमणाजी व नारायण देशपांडे :शौर्यगाथा ...  
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
   • दादाजी व सखो कृष्ण लोहकरे:शौर्यगाथा व...  
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
   • Video  
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
   • मुधोजी नाईक निंबाळकर : शौर्यगाथा व सम...  
भाग १८- हैबतराव शिळिमकर
   • हैबतराव शिळिमकर : शौर्यगाथा व समाधीस्...  
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
   • Video  
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
   • फिरंगोजी नरसाळे : शौर्यगाथा व समाधी -...  
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
   • साबूसिंग व कृष्णाजी पवार : शौर्यगाथा ...  
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
   • मुरारबाजी देशपांडे : शौर्यगाथा व समाध...  
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
   • Video  
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
   • Video  
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
   • Video  
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
   • Video  
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
   • Video  
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
   • Video  
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
   • शिवरायांनी स्वत:च्या मेहुण्याचे डोळे ...  
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
   • प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवा...  
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
  / मराठ्यांची-ध.  .
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#ShreeVitthal #Chhatrapatee #SantajiGhorpade

show more

Share/Embed