राजगड मोहीम अप्पा परब यांसोबत , भाग ३ - काळेश्वरी
TechTrek डोंगरयात्रा TechTrek डोंगरयात्रा
5.69K subscribers
32,661 views
806

 Published On Nov 18, 2019

भाग ३ - काळेश्वरी


या भागात आपण राजगडावरच्या आडवाटेवर असणारी काळेश्वरी, डुबा आणि काही पुरातन ( शिवकाळापूर्वीच्या ) मूर्ती पाहणार आहोत. 

जास्त काही लिहीत नाही कारण या भागात नक्कीच काहीतरी वेगेळे ऐकायला मिळणार आहे , 
संपूर्ण विडिओ शेवट पर्यन्त ऐकावं हि विनन्ती. 

Facebook link :   / kikha3692  

show more

Share/Embed