गेलो गणपती बघायला..🤩 गणपतीची तयारी झाली का..? कुणी तरी काकडी चोरली..😡😅
MI KOKANI DARSHAN MI KOKANI DARSHAN
5.39K subscribers
904 views
75

 Published On Aug 28, 2024

गेलो गणपती बघायला..🤩 कुणी तरी काकडी चोरली..😡😅

• मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन..🤩

गणपती बाप्पाच आगमन होण्यापूर्वी आपण गणपती कारखण्यामध्ये सारखे गणपती बघायला जात असतो आणि तिथे जाऊन बाप्पाला बघण्यात एक वेगळीच मज्जा असते, तुंम्ही सुद्धा लहान असताना जिव्हा गावी असताना गणपती बघायला जात होता असाल तर हा vlog बघून तुम्हाला तुमचे पाहिले दिवस आठवतील तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील Vlog आवडला तर नक्की Like Share & Subscribe नक्की करा..🤩

Follow Me On Instagram & Facebook :-

https://www.instagram.com/darshankhap...

https://www.facebook.com/darshan.khap...

• तुमची साथ आणि तुमचे आशीर्वाद असेच कायम सोबत असुद्यात...🙏🥰

#trend #trending #trendingvlog
#viralvlog #viralvideo #viral
#newvlog
#ganpatibappamorya #ganeshchaturthi #ganpati #ganpatibappa #bappa #bappalover #bappamorya #bappalover
#kokan #kokani #kokankar #konkanvlog #konkankar #kokandarshan
#ratnagiri #ratnagirikar

show more

Share/Embed