Benjo Practice | आज खुप दिवसांनी बेंजो प्रॅक्टिस ला बसलो - benjo song Marathi | MI KOKANI NIKHIL
MI KOKANI NIKHIL MI KOKANI NIKHIL
142K subscribers
91,844 views
5.8K

 Published On Premiered Mar 6, 2021

Benjo Practice | आज खुप दिवसांनी बेंजो प्रॅक्टिस ला बसलो - benjo song Marathi | MI KOKANI NIKHIL

मित्रांनी माला वादनाची खूप आवड आहे. मी लहानापासून अनेक वाद्ये वाजवत आलो. आणि मी खूप आवडीने वाजवतो.
जेव्हा मी काम होते तेव्हा लग्नाच्या ऑर्डरी आणि अजून सुद्धा लग्नाच्या ऑर्डर भेटतात. मी अनेक बेंजो ग्रुप मध्ये वाजवायला गेलेलो आहे आणि अजूनही जातो. खूप धमाल येते वाजवला .
प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, तसेच मला वाद्य वाजवण्याची व व्हिडिओ काढण्याची खूप आवड आहे.
मित्रांनो हा माझ्या बेंजो वाजवण्याचा छोटासा प्रयत्न होता खूप जणांचे कमेंट्स आलेले की बँजो वाजवून दाखवा.
तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा 🙏
उद्या तुमच्या समोर पूर्ण व्हिडिओ वाजवून दाखवणार आहे

#benjo #MIKOKANINIKHIL #kokankar #dapolikar #koliband #Marathibenjo
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
मित्रानो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.
आणि तुम्हाला माझाशी contact करायचं असेल तर खालील दिलेल्या 👇👇👇👇 लिंक वर क्लिक करा.
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_.  Instagram and Facebook

.  / mi_kokani_nikhil  
.
  / nikhil.sakpal.5458  
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या

show more

Share/Embed