"कोकणात शिमगोत्सव,पारंपारिक लोककला🤖 नकटा खेळ (दापोली पिसई)"
𝐀𝐚𝐩𝐚𝐧 𝐤𝐨𝐤𝐚𝐧𝐢 𝐦𝐚𝐧𝐚𝐬🌴🏝️ 𝐀𝐚𝐩𝐚𝐧 𝐤𝐨𝐤𝐚𝐧𝐢 𝐦𝐚𝐧𝐚𝐬🌴🏝️
273 subscribers
572 views
25

 Published On Premiered Mar 8, 2023

कोकणात शिमगोत्सव,पारंपारिक लोककला🤖 नकटा खेळ (दापोली पिसई)



🏝️🌴कोकणातील शिमगोत्सव म्हणजे अनेक विविध प्रकारच्या पारंपरिक लोककला आणि त्याही कोकणामध्ये अनेक

ठिकाणी गावांमध्ये शिमग्या 🔥मध्ये पाहायला मिळतात. कोकणातील होळी मध्ये अजून एक पारंपरिक नृत्य म्हणजे गोमुचा नाच. कोकणचे🔥 खेळी शिमगोत्सव मध्ये

प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन हे खेळ आणि पारंपरिक लोकगीते सादर करतात. त्यात आकर्षणाच भाग भाग म्हणजे गोमुचा नाच. गाण्याच्या तालावर ताल धरत नाचायचे हे तिचे काम. स्त्री पात्रातील

पुरुष हे काम बजावतात.

शिमगोत्सव मध्ये नकटा हे देखील पारंपरिक लोककला आहे,

नाकट्याच खेळ पाहायचं असेल तर शिमग्या मध्ये कोकणात जरूर या कोकणात अनेक गावोगावी हे नकटा,

सोंगाड्या, संकासूर हे तुम्हला पाहायला मिळतात, असच एक दापोली या मुख्य शहरा पासून 15 किलोमीटरवर च्या अंतरावर असलेलं पिसई गाव, या गावामध्ये नकटा

आणि गोमुचा नाच ह्या दोन पारंपरिक लोककला आजही या गावातील लोकांनी खूप चांगल्या प्रकारे जपून ठेवल्या

आहेत

जवळजवळ ही सहावी पीडी असेल,

🌾🌱कोकणातील ह्या चालीरीती, परंपरा आजही कोकणकर जपत आहेत

-------------------------------------------------------------------------------------------------
DON'T FORGET TO : 👍LIKE,🔗SHARE, 💬COMMENT, & ☑️ SUBSCRIBE
________________________________________________________________

kokanatil shimga
kokanatil shimga sankasur
kokanatil shigmotsav
kokanatil shimga song
kokanatil shimga chi gani
kokanatil shimga status
kokanatil shimga khele
kokanatil shimga rajapur
kokanatil shimga dance
kokanatil shimga holi
kokanatil palkhi utsav

#youtube #dapoli #shimga #shim2023 #festival #kokani #shimoga

show more

Share/Embed