शेतीचा खर्च कमी होईल जैविक बुरशी व जिवाणू खते संपूर्ण माहिती
आपली शेती आपली प्रयोगशाळा आपली शेती आपली प्रयोगशाळा
380K subscribers
26,125 views
812

 Published On Jun 18, 2024

शेतकरी कुंटल आणि शेतीमध्ये खत टाकतो पण याला काही प्रमाणात आपण कमी करू शकतो ग्रॅमने खत टाकून जिवाणू खते हे कमी खर्चामध्ये वाहतूक खर्च येत नाही व त्याचे परिणामही चांगले मिळतात सोबत बुरशीनाशक ट्रायकोडर्मा हिरडी हे तुमच्या फळबागेला व सर्व पिकाला बुरशी पासून वाचवायचे काम करत असते सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती रासायनिक शेती कोणतीही करा तुम्हाला जैविक खते व बुरशीनाशके फायदेशीर राहील मिळण्यासाठी जुनी एमआयडीसी जालना पाण्याच्या टाकीजवळ महाबीज कार्यालय येथे संपर्क करू शकता किंवा दुसऱ्या जिल्ह्यात असाल तर तालुक्याच्या ठिकाणी महाबीज चे दुकान जेथे असेल त्या ठिकाणाहून तुम्हाला ते मिळू शकते.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#जिवाणूखते
#ट्रायकोडर्मा
#सेंद्रियशेती
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge

show more

Share/Embed