बापचं चित्रकार लेखक कवी आहे तर मुलगा बघा काय करतोय.
Datta's creativity Datta's creativity
614 subscribers
33 views
7

 Published On Sep 3, 2024

मुलं खरंच हुशार असतात.मी तर कामा निम्मित बाहेर जावं लागतं त्याला शिकवण्यासाठी वेळ भेटत नाही परंतु तो पाहून पाहून हे शिकला वय फक्त ४.५एवढं आहे,पाढे,abcd बालगीत बरच काही शिकून घेतलं आहे त्यांनी खरंच आजकालची मुलं खूप हुशार आहेत.lu माऊली.

show more

Share/Embed