| Vasota fort || Jungle trek |
Vishu Salunkhe Vlogs Vishu Salunkhe Vlogs
1.64K subscribers
987 views
74

 Published On Nov 10, 2021

| Vasota fort || Jungle trek | #vasota jungle trek and #boating #vishusalunkhe #vishusalunkhevlogs
बामणोली गावातून किल्ल्या पर्यंतचा बोटीचा प्रवास आणि तिथून पुढे असणारा जंगल ट्रेक. ते घनदाट जंगल आणि जंगलाची शांतता विसरणे अशक्यच.
त्या पडझड झालेल्या वास्तू आणि गडावरील मंदिरे शिवकालीन वास्तू बुरुज माची आणि किल्ल्यावरून दिसणारा सुंदर निसर्ग मनात घर करून जातो.किल्ल्याच्या एका बाजूला नागेश्वर सुळक्याचे दर्शन होते तर दुसर्‍या बाजुला जुना वासोटा आणि बाबू कड्याचे रौद्र रूप पाहायला मिळते. किल्ल्यावर दिवसाचा ही रातकिड्यांचा आवाज मोठ्या प्रमाणावर ऐकायला भेटतो.
संपूर्ण किल्ला पाहून जंगलातील अनुभव घेऊन बोटिंगचा आनंद घेत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
#vasotafort #satara #kas #jungletrek
#maharashtragadkille

#vasota fort history in marathi

#vasota fort trek

#vasota camping

#vasota killa satara

show more

Share/Embed