अपरिचित इतिहास - भाग ३१ - शनिवारवाड्यातील वास्तु
Maratha History Maratha History
350K subscribers
256,951 views
4.8K

 Published On Jun 24, 2020

#MarathaHistory #Shaniwarwada #Peshwe

शनिवार वाडा म्हणजे पुण्याचा मानबिंदू. पुण्याचे एके काळचे वैभव. शनिवारवाड्याने अनेक ऊन पावसाळे पाहिले. अनेक स्थित्यंतरे आणि चढ उतार अनुभवले. ह्या विडियो मध्ये आपण शनिवार वड्यातील अवशेष ह्यांचा जुन्या नोंदी द्वारे अभ्यास करण्याच्या आणि जुन्या संशोधकांनी केलेली स्थल निश्चिती दाखवण्याचा प्रायत्न करणार आहोत. थोरले बाजीराव पेशवे, राघोबा दादा, सदाशिवराव भाऊ, थोरले माधवराव हे वाड्यात नेमके कुठे राहायचे? दप्तरखाने, दिवाणखाने आणि रंगमहाल नेमके कुठे होते? हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

Special Thanks : Yash Tupkari – Drone image of Shaniwarwada | Instagram : @yasshvardhann
Image Credits - via Wikimedia Commons CC - Ulhas Gawit, Ashok Bagade, Mayur Thopate

आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?

चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
१) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on YouTube -    / @marathahistory  

२) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या -   / marathahistory   ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.

Please subscribe to our channels -
मराठी चॅनल :    / marathahistory  
हिन्दी चॅनल -    / virasat  
English Channel -    / historiography  
Instagram :   / maratha.history  
Facebook :   / marathahistory  
Telegram : https://t.me/marathahistory
Twitter :   / padmadurg  
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Visit our website : http://www.marathahistory.com

All images in the video are for representational purpose only.

show more

Share/Embed