Aadmapurchi Vaat | आदमापुरची वाट | बाळूमामा | आदमापूर | मेतके |बाळूमामा पालखी नं.१ ते १८ |Balumama |
Swarsudha Kalamanch Swarsudha Kalamanch
35.7K subscribers
4,224 views
58

 Published On Mar 16, 2024

#balumama #बाळूमामा #admapur #balumamachibakar #balumamachyanavanchanbhal #balumamachyanavanchangbhal #balumamachyanavanachangbhala

|| आदमापुरची वाट ||
श्री क्षेत्र आदमापूर जिथे देवावतारी सद्गुरू बाळूमामांचे पावन वास्तव्य आहे. सद्गुरू बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी बाळूमामांचे तेजस्वी रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अगणित भक्त बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूरच्या दिशेनं चांगभलं चा जयघोष करत निघतात.कुणी अमावस्येची वारी करतात तर कुणी नित्यानं दर्शनास जातात.
असं म्हणतात की भक्तीची वाट आपणास परमार्थाकडे घेऊन जाते.तशीच श्री क्षेत्र आदमापुरची वाट आम्हाला सद्गुरूंच्या दर्शनासाठी घेऊन जाते, देवावातरी बाळूमामांच्या दर्शनासाठी घेऊन जाते म्हणून तर ही आदमापुरची वाट आमच्यासाठी पवित्र आहे कारण ती प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन घडविणारी आहे. याच आशयाचं, प्रत्येक बाळूमामा भक्तानं पहावं अस हे गीत.

गीत : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव

Aadmapurchi Vaat | आदमापुरची वाट | बाळूमामा | आदमापूर | मेतके |बाळूमामा पालखी नं.१ ते १८ |Balumama |

सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.

show more

Share/Embed