Rajan Teli Exclusive | 'भाजपच्या नितेश राणेंचा प्रचंड त्रास'; दीपक केसरकरांना कसा धक्का देणार?
Mumbai Tak Mumbai Tak
3.9M subscribers
6,476 views
55

 Published On Oct 18, 2024

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांच्या नावाच्या याद्या तयार करत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (BJP) महाराष्ट्राच्या किनारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते राजन तेली यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजन तेली यांनी शुक्रवारी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला.



🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed