आपल्या घरी लक्ष्मी कशी नांदेल ? | समृद्धी कशी येईल | दासबोध निरूपण
Parmarth shravan Parmarth shravan
324K subscribers
802,369 views
5.4K

 Published On Jun 8, 2022

आपल्या घरी लक्ष्मी कशी नांदेल ? | समृद्धी कशी येईल | दासबोध निरूपण

समर्थांनी दासबोधाच्या माध्यमातून सुख-समृद्धी कशी प्राप्त करता येतईल, यावर काही उपाय सांगितलेले आहेत. या सगळ्यांची चर्चा या व्हिडिओमध्ये दासबोध निरूपणाच्या माध्यमातून केलेली आहे. समर्थांची फार दूरदृष्टी होती. आजच्या काळातही त्यांचे विचार जसेच्या तसे लागू होतात. समर्थे समर्थची करवावे तरीच समर्थ म्हणवावे हेच खरे.
|| नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा ||

🌷जय जय रघुवीर समर्थ🌷

#dasbodhnirupan
#nirupandasbodh
#दासबोधनिरूपण
#lakshmi
#लक्ष्मी

show more

Share/Embed