कोकण भजनसम्राट बुवा श्री. भालचंद्र केळुसकर || Full Video
Aakar Studio Aakar Studio
2.36K subscribers
3,065 views
120

 Published On Apr 15, 2023

भजन म्हणजे मनाची एकाग्रता ! ज्यामुळे साधक भगवंताशी एकरूप होतो.
संगीत शिकण्याची तळमळ आणि त्यासाठी परिस्थितीवर मात करून मेहनत घेतली. नोकरी सांभाळून सुर, ताल,लय, वाद्य यांची गुंफण करून भजनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गवासीयांच्या पसंतीस उतरलेले 'भजनसम्राट बुवा श्री.भालचंद्र केळुसकर !
आज आपण आकार स्टुडिओच्या माध्यमातून त्यांचा लयबद्ध प्रवास पहात आहोत.

#businessideas #marathiinspirations #entrepreneurship #staytuned #school #teacher #institute #businessideas

Location: Aakar Studio

अस्वीकृती (Disclaimer)

Aakar studio या यूट्यूब चॅनल वरून प्रसारित होणारी सर्व माहिती, विधाने,दृश्य ,चित्र, हे सर्व व्हिडीओ मधील व्यक्तीच्या स्वतःच्या माहिती आणि जबाबदारी वर आधारित आहे. व्हिडिओ मधील कोणतेही विधान, चित्र, दृकश्राव्य माहिती यासाठी Aakar studio स्वतः जबाबदार असणार नाही. तसेच आधीच प्रसिध्द असलेले कोणताही मजकूर, आवाज, संगीत, यांचा वापर करण्यात आला तर ती संपूर्ण जबाबदारी ही सादरकर्त्याची असेल या साठी Aakar studio जबाबदार असणार नाही. Aakar studio चॅनल चे व्हिडिओ पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे की त्यांनी चित्रे, विधाने, व्हिडिओ मधून प्राप्त झालेली माहिती यावर स्वतःच्या विवेकबुद्धी चा वापर करून विश्वास ठेवावा व खातरजमा करून घेऊन योग्य ती प्रेरणा घ्यावी. Aakar studio कोणत्याही प्रकारच्या विचारधारेचे समर्थन करत नाही. कृपया याची नोंद घ्यावी.

show more

Share/Embed