गुरू अभिवादन सोहळा
aniruddhagalgali aniruddhagalgali
38 subscribers
169 views
13

 Published On Aug 17, 2024

पं. श्री अनिरुद्ध देशपांडे यांचे गुरू पं. श्री अरविंद कुमार आझादजी यांचा अभिवादन सोहळा
पं. अनिरुद्ध देशपांडे व त्यांच्या शिष्यांनी आयोजित केला होता.
या सोहळ्यात रूद्र ताल प्रस्तुत करण्याचा प्रयत्न.

तबलावादक (डावीकडून) - अर्चित गलगली, अद्वैत साने, शिवम जोशी
संवादिनी साथ - सुधन्वा कुलकर्णी

show more

Share/Embed