धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन
AbhijeetShejulVlogs AbhijeetShejulVlogs
8.17K subscribers
240 views
9

 Published On Jan 15, 2022

नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवरांच्या आशीर्वादाने व सर्व सह्याद्री मित्रांच्या साथीने चालु केलेली ही भटकंती अशीच चालु राहील, मी तुमचा मित्र अभिजीत शेजूळ मला पर्यटन स्थळे, पुरातन मंदीर गडकिल्ले यांची आवड असल्याने मी विडिओ मार्फत काही मंदीर आणी काही गडकिल्ले मी विडिओ मार्फत लोकांच्या समोर आणलेत त्यातील म्हणजेच पेडका किल्ला, लोंझा किल्ला, सुतोंडा किल्ला, तुर्काबादचा भुईकोट आणी मी शोधलेला नंदगिरवाडीचा किल्ला या किल्ल्याचा शोध मी कसा घेतला या बद्दल लोकमत वृत्तपत्रात ही माझ्या बद्दल खुप मोठा लेख आलेला आहे. प्रयत्न एव्हडाच आहे की महाराष्ट्रातील दुर्लक्षित पर्यटन स्थळाला चालना मिळावी, या मातीचा वारसा सांगणारी तरुण नवीन पिढी घडवून यावी आणी दुर्लक्षित स्थळे लोकांच्या समोर यावी ही मनात संकल्पना घेऊन मी हा प्रवास सुरु केला आहे. आज मी जो एक एक पाऊल पुढे टाकत आहे तो तुमच्या माझ्या विडिओ ला प्रतिसाद मिळाल्यामुळेच आज पर्यंत जशी साथ मिळाली तशीच सदैव राहुद्या.....धन्यवाद 🙏
_______________________________________
विडिओसाठी साधणे जे मी वापरतो :

Gopro Hero 8 Black Camera
Monopod With Tripod
Flexible Tripod
_______________________________________
माझ्या सोशल लिंक्स :

इंस्टाग्राम ID:-   / abhijeet_shejul_vlogs  

फेसबुक ID :   / abhijeet-shejul-1093499110831227  

युट्युब लिंक -    / abhijeetshejulvlogs  
-------------------------------------------------------------
चॅनेलचे इतर विडिओ नक्की बघा -
सुलीभंजन -
   • सुलीभंजन | या ठिकाणी मराठवाड्यातील पर...  

ऋषीकुंड -
   • ऋषीकुंड धबधबा | जैतखेडा कन्नड | दोन ध...  

मंठ्याचा किल्ला -
   • Mantha Fort | मंठ्याचा किल्ला | उंबरख...  

मराठवाड्यातील सर्वांत सुंदर धबधबा धारेश्वर -
   • धारेश्वर धबधबा | Dhareshwar Waterfall...  

अंकाई टंकाई किल्ला :
   • Ankai Fort | Tankai Fort | अंकाई टंका...  

जंगल - प्रवास :    • लहुगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलाचा...  

देवगिरी किल्ला :
   • Devgiri Fort | Daulatabad Fort | अभेद...  


वेताळवाडी किल्ला :
   • Vetalwadi Fort | वेताळवाडी किल्ला | A...  

जंजाळा किल्ला :
   • Janjala Fort | जंजाळा किल्ला | Soygoa...  

जामगावचा किल्ला :
   • जामगाव किल्ला | Jamgaon Fort | Parner...  

लिंगदरी धबधबा -
   • लिंगदरी देवस्थान | Lingdari Aurangaba...  

आमसरी धबधबा :
   • अंबऋषी महादेव गुफा | Amsari Waterfall...  

show more

Share/Embed