आमच्या गावची माण नदी 🏞️🏞️ खूपच सुंदर निसर्ग 🌱🌴🏞️🌿☘️✌️🌹👌👌👌
 Shubhangi and torane family Shubhangi and torane family
1.1K subscribers
325 views
0

 Published On Jun 22, 2024

माण नदी 🏞️....... ही आहे आमच्या गावची सुंदर नदी 👌👌🤗🤗 पाऊस पडला आहे त्यामुळे नदीला पाणी आले आहे. तहानलेल्या झाडांना आणि शेतीला पाणी मिळाले. मला ही नदी खूपच आवडते.💙🤗🤗 खरं तर मला अभिमान वाटतो की, ही आमची माण नदी असलेले सासर मला मिळाले. निसर्गाचे सौंदर्य आणि जोपासना करणार गाव मला सासर म्हणून मिळाले. याचा मला आनंद आहे ☘️☘️🌿🌿✌️✌️🤗🤗🙏🙏🙏🌱🌴🌿☘️🌴🌿☘️🏞️🏞️🏞️🏞️ व्हिडिओ पाहील्याबद्दल मी आभारी आहे 🙏🤗 खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏

show more

Share/Embed