नृत्यकलेच्या नटेश्वरा | नमन गीत | कोंड्ये लावगणवाडी नमन मंडळ, संगमेश्वर | रत्नागिरी | कोकणचे खेळे |
सवय मुंबईची...! ओढ कोकणची..🌊🏝️ सवय मुंबईची...! ओढ कोकणची..🌊🏝️
768 subscribers
2,419 views
49

 Published On May 17, 2024

नृत्यकलेच्या नटेश्वरा | नमन गीत | कोंड्ये लावगणवाडी नमन मंडळ, संगमेश्वर | रत्नागिरी | कोकणचे खेळे | 2024 #viral #trending #youtube #kokan

कोंड्ये लावगणवाडी,संगमेश्वर येथे सार्वजनिक पुजेनिमित्त ,मनोरंजनासाठी सादर झालेली कोकणची लोककला. कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन.

मूळ गीतरचना :- रोशन रावणंग (श्री नवलाई मित्र नमन मंडळ निवळी, रत्नागिरी)

गायक :- सतगुरूनाथ (गुरू) घडशी

सहगायक :- एकनाथ भुवड, आशिष वेल्ये,राजेश वेल्ये,अविनाश वेल्ये,अनिल वेल्ये

मृदंग वादक :- विश्वनाथ भुवड , प्रणय भुवड

ढोलकी :- आदर्श भुवड

कीबोर्ड :- विराज

ऑक्टापॅड :- दिगंबर बारगुडे



#कोकण#namangan #kokanche_khele
#नमन #naman #ratnagiri #namangeet #youtubevideo #viralvideo #bahuranginamanratnagiri #bahurangi_naman

show more

Share/Embed