Professional राहणं म्हणजे काय?|Girish Pardesi.
RAHUL DEVKATE PRODUCTION RAHUL DEVKATE PRODUCTION
2.43K subscribers
278 views
24

 Published On Sep 4, 2024

ह्या एपिसोड मध्ये अभिनेता, दिग्दर्शक गिरीष परदेशी यांचा Interview घेतला आहे. गिरीष सरांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD ), दिल्ली येथून अभिनयाच शिक्षण घेतल आहे. नाटक, चित्रपट आणि सिरीयल या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी अनेक कामं केली आहेत.या एपिसोड मध्ये त्यांची Acting Process, NSD मधले अनुभव, Professional असणं म्हणजे काय?Actor चं वेगळं Creative expression असू शकत.. ते काय? नाटकाच यश हे प्रेक्षकांच्या टाळ्या आणि हश्या वर ठरवण्या पेक्षा त्यांचा बौद्धिक Responce वर ठरवावं...आपल्याकडे Actor ला Rasa theory बद्दल Miss guide केलं गेलय ते कसं?.. या अश्या अनेक मुद्यावर चर्चा झाल्या.
.
.
नक्की बघा हा एपिसोड (भाग -2) आणि आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.

Credits

Camera -Sagar
Edited by -Datta


.
.
.
#actor #girishpardeshi #Nsd #natak #theatre #acting #drama #dramaschool #community #creativity #film

show more

Share/Embed