जेव्हा औरंगजेब स्वतःलाच बंदीस्त करुन घेतो! शिवरायांच्या दहशतीचा थरार!
मराठेशाही-प्रवीण भोसले मराठेशाही-प्रवीण भोसले
238K subscribers
15,670 views
871

 Published On Sep 28, 2024

शिवरायांच्या नजरेने धास्तावलेला औरंगजेब! नमाजाला जाताना बंदोबस्तात जाणारा औरंगजेब! शिवराय निसटले त्यादिवशी पलंगावर जागत बसलेला औरंगजेब! ही आहेत द आग्रा फाइल्समधील लपलेली पाने! शिवरायांच्या सर्वव्यापी दहशतीचा थरार! महाराजांच्या आग्रा सुटकेतील निसटलेली दहशत! औरंगजेबाचे पलंगावर जागरण! इलाका मोगलांचा! धमाका शिवरायांचा!
शिवरायांना कैदेत टाकणारा औरंगजेब जेव्हा स्वतःलाच बंदीस्त करुन घेतो!
हा आहे समकालीन लेखकांच्याच लिखणातील 'शिवरायांच्या सर्वव्यापी दहशतीचा थरार!'
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.*
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
   • Video  
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
   • Video  
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
   • Video  
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
   • Video  
भाग ५ - वीर बाजी पासलकर
   • Video  
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
   • गोदाजी जगताप: शौर्यगाथा व समाधी | मरा...  
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
   • Video  
भाग ८ - वीर जिवा महाले
   • जीवा महाले : शौर्यगाथा व समाधी | मराठ...  
भाग ९ - वीर संभाजी कावजी
   • Video  
भाग १० - शिवाजी काशीद
   • शिवाजी काशीद :शौर्यगाथा व समाधी | मरा...  
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
   • शंभूसिंह जाधवराव-शौर्यगाथा व समाधी:मर...  
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
   • बाजीप्रभू देशपांडे-शौर्यगाथा व समाधी:...  
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
   • बांदलवीर भाग १-कृष्णाजी व बाजी बांदल ...  
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
   • बांदलवीर भाग २- दिपाऊ,रायाजी व कोयाजी...  
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
   • बापूजी देशपांडे:  शौर्यगाथा व समाधी भ...  
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
   • चिमणाजी व नारायण देशपांडे :शौर्यगाथा ...  
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
   • दादाजी व सखो कृष्ण लोहकरे:शौर्यगाथा व...  
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
   • Video  
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
   • मुधोजी नाईक निंबाळकर : शौर्यगाथा व सम...  
भाग १८- हैबतराव शिळिमकर
   • हैबतराव शिळिमकर : शौर्यगाथा व समाधीस्...  
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
   • Video  
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
   • फिरंगोजी नरसाळे : शौर्यगाथा व समाधी -...  
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
   • साबूसिंग व कृष्णाजी पवार : शौर्यगाथा ...  
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
   • मुरारबाजी देशपांडे : शौर्यगाथा व समाध...  
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
   • Video  
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
   • Video  
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
   • Video  
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
   • Video  
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
   • Video  
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
   • Video  
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
   • शिवरायांनी स्वत:च्या मेहुण्याचे डोळे ...  
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
   • प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवा...  
#औरंगजेबाच्या उत्तरांनी विद्वानांची बोलती बंद झाली !
#संभाजीराजांना पकडून द्या! #अक्कलवानांची बोलतीच बंद

show more

Share/Embed