कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची| किशोर महाराज दिवटे| kishor divate
Kishor Divate Kishor Divate
64.3K subscribers
58,369 views
849

 Published On May 28, 2020

नमस्कार मित्रांनो मी किशोर महाराज दिवटे आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ सादर करत आहे
आपल्या समोर ऐक नवीन प्रयोग सादर करत आहे .

आपल्या विनंतीला मान देऊन मी ऐक भाव गीत आपल्यासमोर नोटिषण सहित आपल्याला कळवा आणि तुम्हाला शिकायला मिळेल या साठी सादर करत आहे .
खरंतर खूप दिगज्ज मानस आपल्या गायन शेत्रत आहेत प्रत्येकाची वेग वेगळी शयली आहे शिकवण्याची गाण्याची
मी ऐक छोटासा प्रयत्न करत आहे .काही चूक भूल माफी असू द्यावी .

गायक. किशोर महाराज दिवटे


टीप. ज्यांना कोणाला आपल्या कार्यक्रमाची पत्रिका किंवा आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शूट करायचे असेल व त्यांना यूट्यूब चैनल वरती आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर त्यांनी संपर्क करावा.
मोबाईल नंबर. 9923331195
व्हिडिओ आवडल्यास आमच्या चैनल ला लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.
[email protected]

show more

Share/Embed