पायरीकडून आणले आंबे - दुपारी बनवली चविष्ट चिकन पोपटी | Chicken Popti / Moga Party | Kokankar Avinash
Kokankar Avinash Kokankar Avinash
145K subscribers
86,634 views
3.2K

 Published On Mar 23, 2022

आज सकाळी आम्ही पोचलो पायरीकडे. आज बरेच जण मुंबईत जाणार होते तर थोडे आंबे आणायचे होते. दोन चार आंबे काढले आणि पोरांनी सर्व फस्त केले. दुपारी घरी आलो आणि पोपटाचा प्लॅन ठरला. मार्च मध्ये पोपटी करणे म्हणजे भामरुड चा पाला मिळत नाही. तरीही जुगाड करून पाला आणला आणि बाकी तैयारी केली. गोधडी मध्ये रातांबे पण लागले होते तेपण दोन तीन खाल्ले. मडके भरले आणि बाजूने मस्त आग लावली. थोड्या वेळात पोपटी किंवा मोगा तैयार झाली. सर्वानी चिकन पोपटी वर ताव मारला. छान चव लागत होती

#ChickenPopti #ChickenMoga #ChickenParty

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

show more

Share/Embed