Dahi Handi Dholi Baja 2024 | दहिहंडी ढोली बाजा 2024 | Intrumental | Dj Harry Walunj
Dj Harry walunj Dj Harry walunj
7.78K subscribers
3,034 views
118

 Published On Premiered Aug 26, 2024

UNDERGROUND 96° Present ❤️

DAHI HANDI DHOLI BAJA  2024

🎵 DJ Harry Walunj 🎵

Download Link :-
https://www.mediafire.com/file/3balg2...

काळाच्या बदलत्या संस्कृतीत लुप्त होत चाललेली गोपाळ काळातील पारंपारिक संगीत बनवण्याचा प्रयत्न या व्हिडिओद्वारे केला आहे.
जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. यंदा हा सण २७ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. हा सण नेहमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. दहीहंडीच्या परंपरेत, भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या आठवणी समोर ठेवल्या जातात. दहीहंडीच्या उत्सवाला गोपाळकाला असेही म्हणतात. 

#chintapakdumdum #dahihandi #progovinda

show more

Share/Embed